- करवीर निवासिनी अंबाबाई, जोतिबा मंदिरे उद्यापासून खुली, आज जाहीर होणार नियमावली

- महापालिका सभागृहाची मुदत आज संपणार, सोमवारपासून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे घेणार प्रशासकपदाची सूत्रे

- शहरातील रस्ते दुरूस्तीची कामे डिसेंबरअखेर पूर्ण होणार

- गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरात नाकाबंदी

बातमीदार : संभाजी गंडमाळे
व्हिडिओ : बी.डी.चेचर